राम आणि मरा यांचे सत्य
RAM म्हणजे memory, memory म्हणजे आपले सर्व ज्ञात past knowledge.
स्मृती आणि त्यांचे सतत स्फुरणारे विचार म्हणजे आपले मनोविश्र्व असते. जे knowledge ज्ञात झालेले असते तेच आपले consciousness मध्ये विचार बनून येत असतात.
मृत्यू नंतरचे स्वर्ग सुख हे जिवंतपणी अनुभवता आले तर? शक्य आहे ते.
आपण आयुष्यभर स्मृती आणि विचार यांच्या माध्यमातून नातलग, मित्र, पैसा, जायदाद आदि गोळा करीत राहतो. शारीरिक मृत्यू नंतर अचानक रीत्या ते सर्व सोडून जावे लागते.
महर्षी वाल्मिकी यांचा *म - रा* हा मंत्र आपण switch म्हणून वापरला तर जिवंतपणी आवश्यक तेव्हाच attached होवू शकतो आणि इतर वेळी detached राहू शकतो.
Switch मध्ये दोन अवस्था असतात, एक ON आणि दुसरी OFF. यालाच कॉम्प्युटर मध्ये binary language म्हणतात. Binary language मध्ये Off म्हणजे शून्य आणि On म्हणजे १ असतो. Binary १० म्हणजे आपला २ नंबर असे ते coding असते. कॉम्प्युटरची Binary हीच मूलभूत भाषा आहे, इतर सर्व भाषांचे conversion करून तिला binary भाषे मध्ये programming करून convert केले जाते. जीवनावश्यक अन्न, वस्त्र, निवारा आदि बाबींसाठी विचार ON करायचे आणि इतर देव, देश, धर्म, राजकारण, मनोरंजन आदि अनावश्यक बाबींसाठी विचार OFF करणे याला महर्षी वाल्मिकी यांनी मरा मरा असे म्हटले असावे. अनावश्यक मानसिक कल्पनांच्या विचारांना क्षणो क्षणी मारणे म्हणजे तो मानसिक मृत्यू असतो. मानसिक विचारांच्या सततच्या मृत्यूने आपण अनावश्यक कल्पनापासून detached राहू शकतो. ती जी switch off ची अवस्था आहे तीच शून्य अवस्था असते. या शून्य अवस्थेला nothingness असेही म्हटले जाते. No thing मधील thing हा शब्द लॅटिन thought वरून आलेला आहे. मनाच्या शून्य अवस्थेत कोणत्याही मानसिक कल्पना नसतात, परिणामी कसलेही दुःख नसते आणि यालाच आपल्या पूर्वजांनी मृत्यू नंतरचे स्वर्ग सुख संबोधले असावे.
मृत्यू म्हणजे काय हे कृष्णमूर्ती यांनी या व्हिडिओ मध्ये 35 मिनिटं नंतर सांगितले आहे
https://youtu.be/V8V_WeCrNzc
….म रा म रा….
वाल्मिकी ऋषी हे ….म रा म रा….असा जप करीत असत अशी वदंता आहे. जर त्यांना मरा म्हणता येत होते तर ते राम सुद्धा नक्की म्हणू शकले असते. कदाचित ते मुद्दाम तसा नामजप करत असावेत काय?
आपला मेंदू सतत विचार करत असतो. प्रत्येक क्षणी मी या विचाराचा जन्म होत असतो. मी हा विचार स्वतःस निरंतर करण्यासाठी अधिक विचार करीत राहतो. विचारशून्य अवस्था हे मी चे मरण असते. मेंदू मधील सततचे विचार थांबविण्यासाठी कदाचित वाल्मिकी ऋषी विचारांना मरा मरा असे म्हणत असावेत. त्यांची ती विचारशून्य अवस्था म्हणजेच त्यांच्या विचारांचे मरणे होय, शून्य अवस्था, nothingness, मनाच्या पडद्यावर काहीही चित्र नसणे होय. इतरांना तो अर्थबोध न झाल्याने त्यांनी मरा चे राम केले असावे आणि मरा / राम या शून्य अवस्थेचे सावळा, काळा, निळा असा अर्थ काढला असावा.
The root of the word Rama is Ram- which means "stop, stand still, rest, rejoice, be pleased." The sense of "dark, black, soot" also appears in other Indo European languages,
Can we observe sensations without Me?
https://youtu.be/aZPa-BNNjiU
Comments
Post a Comment